अभिनंदन ! अभिनंदन! अभिनंदन!
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे , कलावर्धिनी अंतर्गत म. ए.सो. भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ पुणे येथे “स्वरवेध ” या लोकगीत गायन स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी च्या प्राथमिक गटातून आपल्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचा सन्मान पटकाविला आहे .सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक व पालकांचे हार्दिक अभिनंदन……


