प्रवेशोत्सव

म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग -मराठी माध्यम.
प्रवेशोत्सव
गुरुवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ,शाळा मातेस रांगोळी , फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले. स्वागताचे फलक लिहिले , आणि – ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले . त्यांना लेखणी भेट स्वरूप देण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा .सौ . सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले ,तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

प्रवेशोत्सव

 

 

https://photos.app.goo.gl/YiMGphaHsBN5Qzaq8

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’