म.ए.सो . क्रीडा करंडक प्राथमिक विभाग

शुक्रवार दिनांक २०.०१.२०२३ ते रविवार दिनांक २२.०१.२०२३ रोजी सासवड येथे झालेल्या म.ए.सो प्राथमिक क्रीडा महोत्सवात आपल्या विद्यालयातील  विद्यार्थी सहभागी झाले होते . सूर्यनमस्कार या स्पर्धेत एकूण १९ शाळा समाविष्ट झाल्या होत्या त्यात आपल्या विद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले . तरी यशस्वी विद्यार्थिनींचे व  त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन .

https://photos.app.goo.gl/31ke6SVfQAqgzsjBA

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’