लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व तसेच कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.

म . ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, विद्यालय ,न. पनवेल.
(माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)
गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी
स्पर्धा विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व व कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इ.५ वी ते ७ वी – कथाकथन स्पर्धा
इ.८ वी ते १० वी -वकृत्व स्पर्धा
विषय – ‘लोकमान्य आज असते तर’ या स्पर्धांमध्ये
३५ विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेचे परीक्षण विद्यालयातील माजी विद्यार्थी अथर्व गोखले व वैभव बुवा यांनी केले.
तसेच इयत्ता पाचवी ते सातवी च्या कथाकथन स्पर्धेचे परीक्षण माजी पालक सौ अंजली जोशी व शाळा हितचिंतक श्रीमती उज्ज्वला पटवर्धन यांनी केले.

https://photos.app.goo.gl/3ioX2HJUvZsNAzwB6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’