विद्यालयात विज्ञान ,भूगोल व संस्कृत दिन संपन्न

   मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विद्यालयात राष्ट्रीय  विज्ञान दिन साजरा  करण्यात आला . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंपासून  टिकाऊ  शैक्षणिक साहित्य तयार केले .माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील  वैज्ञानिक प्रयोगांची मांडणी केली. सदर  प्रदर्शनांची विद्यालयातील प्रयोग शाळेत मांडणी करण्यात आली होती . विद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी व पालकांनी  या प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद दिला.त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विज्ञान कार्यशाळा घेण्यात आली .भूगोल व संस्कृत विषयांचेही प्रदर्शन भरविण्यात आले .

https://photos.app.goo.gl/s445ybu3UQdUJ9Jz7

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’