अभिमानास्पद ! शिष्यवृत्ती निकाल

*अभिमानास्पद* 🎖️🎖️
शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी आपल्या विद्यालयातील इ.८ वीतून *कु. अवंतिका टकले* हीने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच *शर्मद सोनावणे* याने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
इ.५ वी तून *कु. समिक्षा फोलाने* हिने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ४९ वा , *चि. कार्तिक पंडित* याने ६० वा तर. *चि.वरद म्हात्रे* याने ८१ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!

https://photos.app.goo.gl/mtch4qPfLMa6exPs6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’