🎉🎉 *अभिनंदनीय व अभिमानास्पद* 🎊🎊
म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाचा मार्च २०२४ मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या २० व्या बॅचचा
*माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.*
सोबत तपशील पाठवीत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐