राष्ट्र रक्षाबंधन मराठी माध्यम- माध्यमिक विभाग

*राष्ट्ररक्षाबंधन* उपक्रम
दर वर्षी राजे शिवराय प्रतिष्ठान पनवेल यांच्या मार्फतदेशासाठी,समाजासाठी समर्पित होऊन कार्य करणाऱ्या विविध बांधवाना राखी पोहोचवून राष्ट्र रक्षाबंधन उपक्रम घेण्यात येतो.या वेळी शालेय विद्यार्थ्यांना आपण ज्याना राखी पाठवत आहोत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. त्या नंतर विद्यार्थ्यांनी एक शुभेच्छा संदेश लिहून त्यास राखी बांधून राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या सदस्यना सोपवली.या वर्षी पर्यावरणाचे रक्षक असणाऱ्या निसर्गप्रेमीना राखी आणि शुभेच्छा संदेश पाठवण्यात येणार आहे.विशेष म्हणजे विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय मिसाळ याच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात येतो.

https://photos.app.goo.gl/kkFkhWkNVcYJfAx16

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’