शिवजयंती उत्सव १९फेब्रुवारी २०२३

१९ फेब्रुवारी २०२३ रोजी विद्यालयात  शिवजयंती साजरी करण्यात आली . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली व त्याच प्रमाणे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी  कॉसमो सोसायटी ,नवीन पनवेल येथे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या भव्य रॅलीत प्रात्यक्षिके  सादर केली .सदर कार्यक्रमात विद्यालयातील सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे  पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन  कौतुक करण्यात आले .

https://photos.app.goo.gl/rRT2QJcg5YLtPe57A

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’