शुक्रवार दि ३ मार्च २०२३ विद्यालयातील माध्यमिक विभाग-मराठी माध्यमाची २०२३ ते २०३० या ७ वर्षांतील प्रगतीची दिशा ठरविणाऱ्या ‘भवितव्य लेखाचे’ प्रकाशन सोहळा संपन्न.

शुक्रवार दि ३ मार्च २०२३

विद्यालयातील माध्यमिक विभाग-मराठी माध्यमाची २०२३ ते २०३० या ७ वर्षांतील प्रगतीची दिशा ठरविणाऱ्या ‘भवितव्य लेखाचे’ प्रकाशन म ए सोसायटीचे अध्यक्ष मा एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी म ए सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा राजीव सहस्रबुद्धे , क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव व शालासमितीचे महामात्र मा. डॉ आनंद लेले उपस्थित होते.तसेच संस्थाच्या कळंबोली,बेलापूर शाळांतील सर्व विभागांच्या मुख्याध्यापिका,पनवेल शहर संघ परिवार सदस्य,पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

https://photos.app.goo.gl/6YWHYcCn5nUZmLeFA

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’