Ashadhi Ekadashi 2023
“पंढरीस जाऊ चला भेटू रखूमाई विठ्ठला…:विठ्ठलनामाची भरली, ‘शाळा’ चिमुकल्यांना लागला विठ्ठल भक्तीचा लळा” वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक,आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात आज या चिमुकल्यांची शाळा भरली. ‘पायी हळूहळू चाला, मुखाने पांडुरंग बोला…’ असे काहीसे म्हणत ही चिमुकली मंडळी विठूरायाच्या जयघोषात तल्लीन झाली. नवीन पनवेल स्थित आ.वा.ब. फडके विद्यालयात आषाढी एकादशी …