Month: July 2023

दीप पूजन प्रकल्प

  दिनांक : १७ जुलै २०२३               प्राथमिक मराठी                       ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून आपल्या आसपासचा  अंधकारमय परिसर प्रकाशमान करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अज्ञानरूपी अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावून त्यांचे जीवन प्रकाशमय  करण्यासाठी विद्यालयात दीपपूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

दीप पूजन प्रकल्प Read More »

‘जाणीव स्पर्शाची’

दिनांक १४जुलै रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने ‘जाणीव स्पर्शाची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाबाबत मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल मधील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. समिधा गांधी उपस्थित होत्या. “लहान मुलींना केला जाणारा असुरक्षित स्पर्श ही समाजाची विकृत मानसिकता आहे” याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी स्पर्शाचे प्रकार स्पष्ट …

‘जाणीव स्पर्शाची’ Read More »

‘कलाकार आपल्या भेटीला’.

शनिवार दिनांक ९ जुलै २०२३रोजी सकाळ वृत्तपत्रातर्फे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी “स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३” हे नावीन्यपूर्ण सदर सुरू करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना या विशेष सदराचे महत्त्व सांगण्यासाठी विद्यालयात सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्री. संतोष जुवेकर उपस्थित होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपली वाचन कला वाढवावी असे आवाहन श्री. संतोष जुवेकर …

‘कलाकार आपल्या भेटीला’. Read More »

गुरुपौर्णिमा

सोमवार ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण व उपस्थित पालक प्रतिनिधींच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सौ.वर्षा सहस्त्रबुद्धे यांनी गुरु महिमा वर्णन करणाऱ्या गीताचे सुमधुर आवाजात गायन केले. इयत्ता नववी कणाद मधील रिद्धी पाटील ने गुरुपौर्णिमा याविषयी …

गुरुपौर्णिमा Read More »

गुरुपोर्णिमा – मातृपितृ पूजन सोहळा

                        माता व पिता यांना गुरुस्थांनी ठेवून त्यांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी   दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी विद्यालयात  गुरुपोर्णिमेनिमित्त मातृ पितृ पूजनाचा सोहळा संपन्न झाला . मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे व त्याच प्रमाणे इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व वर्गाच्या पालाकाप्रतीनिधींच्या हस्ते गुरुवर्य  महर्षी …

गुरुपोर्णिमा – मातृपितृ पूजन सोहळा Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’