‘जाणीव स्पर्शाची’
दिनांक १४जुलै रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने ‘जाणीव स्पर्शाची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाबाबत मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल मधील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. समिधा गांधी उपस्थित होत्या. “लहान मुलींना केला जाणारा असुरक्षित स्पर्श ही समाजाची विकृत मानसिकता आहे” याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी स्पर्शाचे प्रकार स्पष्ट …