दीप पूजन प्रकल्प
दिनांक : १७ जुलै २०२३ प्राथमिक मराठी ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून आपल्या आसपासचा अंधकारमय परिसर प्रकाशमान करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अज्ञानरूपी अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी विद्यालयात दीपपूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …