Day: 28 August 2023

पावसाळा प्रकल्प

पावसाळा प्रकल्प ४/८/२०२३. “येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा”. हे गाणे म्हणजे चिमुकल्यांच्या फार आवडीचे. त्यांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागात पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला. या प्रकल्पामध्ये धबधबा, इंद्रधनुष्य, झाडे,विहीर,शेत व शेतात काम करताना शेतकरी,पाण्यात मासे, पाण्यात होड्या सोडताना मुले दाखवण्यात आली. तसेच बेडूक, साप असे प्राणी …

पावसाळा प्रकल्प Read More »

नागपंचमी

नागपंचमी आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. फार पूर्वीपासून नागोबाला देव मानून त्याची पूजा केली जाते. श्रावण सुरू होतास नागपंचमी सण पाहिला येतो. आपल्या हिंदू संस्कृतीत पूर्वीच्या काळापासून प्राण्यांची पूजा केली जाते. दि.२१/०८/२३ रोजी आपल्या पूर्व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना नागाचे महत्त्व समजावे यासाठी नागपंचमी हा प्रकल्प मांडण्यात आला. मातीचे वारूळ तयार करण्यात …

नागपंचमी Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’