सामाजिक भोंडला – प्राथमिक मराठी
“` म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभाग शैक्षणिक वर्ष – २०२३-२४ सामाजिक भोंडला दि.१८ ऑक्टोबर २०२३ विद्यार्थी हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्या प्रगतीमध्ये उद्याचा सामाजिक विकास हा घडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, प्रेम निर्माण करण्यासाठी शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडलाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सर्व महिला पालकांना आमंत्रित करण्यात …