२०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
२०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू https://photos.app.goo.gl/6EZNaWsAG8NvJRET7
२०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू https://photos.app.goo.gl/6EZNaWsAG8NvJRET7
२०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू https://photos.app.goo.gl/KSdR4wH4tWqUssxp9
https://photos.app.goo.gl/wnc2LAamS6Bwmr9K6
🎉🎉 *अभिनंदनीय व अभिमानास्पद* 🎊🎊 म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाचा मार्च २०२४ मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या २० व्या बॅचचा *माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.* सोबत तपशील पाठवीत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐 https://photos.app.goo.gl/e7WQ9BVDVcEPHhtd9
आज १मे महाराष्ट्र दिनाच्या प्रात:समयी उगवत्या सूर्याच्या साक्षीने फडके विद्यालयाच्या प्रांगणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचे मंगलमय ध्वजवंदन संपन्न झाले. सर्व विभागातील मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत,महाराष्ट्र गीत, म्हणण्यात आले. विद्यालयाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ सम्पन्न झाला. …
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! https://photos.app.goo.gl/yLFRRHAbTdSTCe2q8