प्रवेशोत्सव २०२४-२०२५
म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग – मराठी माध्यम शनिवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले, स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. …