१०वी गुणगौरव सोहळा

*शाळा हे संस्कारांचे केंद्र* शुक्रवार, दि.२८ जून २०२४ रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले,” शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादामुळेच …

१०वी गुणगौरव सोहळा Read More »