आषाढी एकादशी विद्यालयात उत्साहात साजरी
म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,न.पनवेल (माध्यमिक विभाग- मराठी माध्यम) *आषाढी एकादशी उत्साहात संपन्न* आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन. मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण व सांस्कृतिक प्रमुख सौ. स्वाती बापट यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० …