गुरुपौर्णिमा- मराठी माध्यमिक विभाग

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, न. पनवेल (माध्यमिक विभाग मराठी माध्यम) सोमवार २२ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण‌ यांच्या हस्ते, महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका व सांस्कृतिक प्रमुख .सौ.बापट तसेच सहाय्यक शिक्षिका सौ.इनामदार यांनी “गुरुपौर्णिमा”याविषयी माहिती सांगितली. तसेच …

गुरुपौर्णिमा- मराठी माध्यमिक विभाग Read More »