Month: August 2024

गोपाळकाला पूर्व प्राथमिक विभाग

गोपालकाला उपक्रम:- राधेची भक्ती बासरी ची गोडी, यशोदा देवकी मैयामोरी, श्रीकृष्ण सुदामाची मैत्री न्यारी, लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांची रास,मिळून साजरा करू दहीहंडीचा दिवस… श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारताचा महत्त्वाचा सण आहे. या सणाला गोकुळाष्टमी असे ही म्हणतात.दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्व प्राथमिक विभागात दहीहंडी उपक्रम साजरा करण्यात आला शाळेच्या सभागृहात हंडी बांधण्यात आली. दोरीला काकडी,केळी …

गोपाळकाला पूर्व प्राथमिक विभाग Read More »

गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ प्राथमिक विभाग मराठी माध्यम

गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी गोपाळकाला निमित्त विशेष पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.  ही हंडी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या, फळे तसेच पुस्तकांनी सजवली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर होण्यासाठी विशेष पुस्तकांची हंडी तयार करण्यात आली . या हंडीमध्ये विश्वकोश संत महात्मा यांच्या कथा संग्रह …

गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ प्राथमिक विभाग मराठी माध्यम Read More »

रक्षाबंधन पूर्व प्राथमिक विभाग

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण लाख लाख शुभेच्छा आज आहे बहिण भावाचा पवित्र सण.. अशाप्रकारे बहिण भावाचे नाते अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा होय. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व हातावर राखी बांधली विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात विद्यार्थिनींना छोटेसे …

रक्षाबंधन पूर्व प्राथमिक विभाग Read More »

अभिमानास्पद!!! मराठी माध्यमिक विभाग

*रायगडमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या फडके विद्यालयाच्या पनवेल कन्येचा गौरव* शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इ. ८ वीच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वप्रथम स्थान मिळविलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल स्थित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील कु. अवंतिका सुनिल टकले हिला महिला व बालकल्याण खात्याच्या रायगड जिल्ह्यातील मा …

अभिमानास्पद!!! मराठी माध्यमिक विभाग Read More »

Celebration of 78 independence day English medium

Celebration of 78th Independence Day 78th Independence day celebrated with a great enthusiasm in Adyakrantiveer Vasudev Balwant Phadke Vidyalaya , New Panvel on 15 th August 2024. Head Mistresses of all sections , all the teachers, students of selected classes, alumni, parents attended the program. The program was started with welcoming the all the gathered …

Celebration of 78 independence day English medium Read More »

७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मराठी माध्यम

*फडके विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा* विद्यालयाच्या २५ वर्षांच्या परंपरेनुसार इयत्ता १० वीत विद्यालयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. तिच परंपरा जपत यावर्षी हा सन्मान इंग्रजी माध्यमात सर्वप्रथम आलेल्या देवयानी शिंदे चे पालक श्री सुदेश व सौ. नंदिनी शिंदे यांना प्राप्त झाला. ध्वजारोहणानंतर ध्वजगीत, राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले. प्रातिनिधिक …

७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मराठी माध्यम Read More »

हर घर तिरंगा रॅली मराठी माध्यमिक विभाग

दिनांक १४ ऑगस्ट २०२४ हरघर तिरंगा उपक्रम… विद्यालयात आज हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. https://photos.app.goo.gl/mSJ4dyGTMAjWWk7c6

जागतिक आदिवासी दिन मराठी माध्यमिक विभाग

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल (माध्यमिक विभाग – मराठी माध्यम) दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून, सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी, विद्यालयात भूगोल उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये आदिवासी समाज याबद्दल माहिती सांगणे व संकलन करणे, आदिवासी नृत्य, हस्तपुस्तकाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …

जागतिक आदिवासी दिन मराठी माध्यमिक विभाग Read More »

९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी माध्यमिक विभाग

*आज दि. १३ ऑगस्ट रोजी क्रांति दिनानिमित्त विद्यालयात इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरणातून क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली.* ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या चले जाव आंदोलनाच्या घोषणेचे स्मरण म्हणून दरवर्षी ९ ऑगस्ट ला क्रांतिदिन साजरा केला जातो. आपल्या विद्यालयातील ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार, भगतसिंग, …

९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी माध्यमिक विभाग Read More »

Student election council activity of secondary section English medium

SCHOOL COUNCIL ELECTION        The Student Council Election was held at Adyakrantiveer Vasudev Balwant Phadke Vidyalaya English medium, Secondary section New Panvel on 24th July 2024. The objective of appointing the Student Council is to provide a platform for students to develop their leadership qualities. The Student Council serves as the voice of the student …

Student election council activity of secondary section English medium Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’