९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी माध्यमिक विभाग
*आज दि. १३ ऑगस्ट रोजी क्रांति दिनानिमित्त विद्यालयात इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरणातून क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली.* ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या चले जाव आंदोलनाच्या घोषणेचे स्मरण म्हणून दरवर्षी ९ ऑगस्ट ला क्रांतिदिन साजरा केला जातो. आपल्या विद्यालयातील ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार, भगतसिंग, …