गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ प्राथमिक विभाग मराठी माध्यम
गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी गोपाळकाला निमित्त विशेष पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. ही हंडी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या, फळे तसेच पुस्तकांनी सजवली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर होण्यासाठी विशेष पुस्तकांची हंडी तयार करण्यात आली . या हंडीमध्ये विश्वकोश संत महात्मा यांच्या कथा संग्रह …
गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ प्राथमिक विभाग मराठी माध्यम Read More »