नागपंचमी पूर्व प्राथमिक विभाग
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे व शेतकऱ्यांचा खरा मित्र’ असलेल्या सापांची भीती दूर व्हावी विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू सणांची ओळख व माहिती मिळावी ह्या हेतूने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी प्रकल्प मांडण्यात आला. मा मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी सापाच्या …