Month: September 2024

Self-Defense Workshop at Phadke Vidyalaya

On 21st September, 2024, MES A.V.B. Phadke Vidyalaya conducted a self-defense workshop for students from the 5th to 7th standards. The workshop was coordinated by our esteemed ex-student, S. Dhanashree, and led by Mr. Bhupendra Gaikwad, a distinguished martial arts expert and founder of Bhupendra Marshal Art Training Provider. Mr. Bhupendra Gaikwad holds a Black …

Self-Defense Workshop at Phadke Vidyalaya Read More »

शिक्षक दिन [ प्राथमिक विभाग मराठी माध्यम ]

शिक्षक दिन गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त म.ए.सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभागात शिक्षक दिनानिमित्त माननीय मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीचे विद्यार्थी हे एक दिवसीय शिक्षक व मुख्याध्यापक झाले होते .सर्व एक दिवसीय शिक्षकांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचे हसत …

शिक्षक दिन [ प्राथमिक विभाग मराठी माध्यम ] Read More »

अभिनंदन ! अभिनंदन! मराठी माध्यमिक विभाग

दिनांक 1सप्टेंबर 2024 रविवार रोजी भारत विकास परिषद पनवेल शाखेतर्फे घेण्यात आलेल्या भारत को जानो या प्रश्नमंजूषेत इयत्ता सहावी ते आठवी या ज्युनियर गटाने द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे. ज्युनियर गटात चि. यश मंदार कुलकर्णी (८वी भास्कराचार्य)व चि. मानस विजय पवार (७वी समुद्रगुप्त) हे सहभागी झाले होते. तर सिनियर गटात चि. प्रथमेश किशोर तागड व …

अभिनंदन ! अभिनंदन! मराठी माध्यमिक विभाग Read More »

अभिनंदन!15th National Thaiboxing Championship 2024 मराठी माध्यमिक विभाग

15th National Thaiboxing Championship 2024 स्पर्धेत ५वी हर्षवर्धन वर्गातील *चि.शुभम पवार ह्याने सुवर्ण पदक (Gold medal)* मिळवून त्याची *International Asian Thaiboxing Championship साठी निवड झाली आहे.* 💐💐 चि.शुभम तुझ्या सुयशाबद्ल म.ए.सो.संस्था व फडके विद्यालयाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन 💐 https://photos.app.goo.gl/Yq1S34mRbzwH7UWm6

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’