अभिनंदन ! अभिनंदन! मराठी माध्यमिक विभाग
दिनांक 1सप्टेंबर 2024 रविवार रोजी भारत विकास परिषद पनवेल शाखेतर्फे घेण्यात आलेल्या भारत को जानो या प्रश्नमंजूषेत इयत्ता सहावी ते आठवी या ज्युनियर गटाने द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे. ज्युनियर गटात चि. यश मंदार कुलकर्णी (८वी भास्कराचार्य)व चि. मानस विजय पवार (७वी समुद्रगुप्त) हे सहभागी झाले होते. तर सिनियर गटात चि. प्रथमेश किशोर तागड व …