गणित उपक्रम मराठी माध्यमिक विभाग
दिनांक ४ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सत्रातील गणित उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन व गणित सूत्र लिहिले बुकमार्क्स तयार करणे यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सोमण मॅडम यांनी केले .यात विद्यार्थ्यांनी कोन व कोनाचे प्रकार,संख्यांचे वर्ग,संख्यांचे घन,पाढे तयार …