Day: 27 October 2024

अभिनंदन! अभिनंदन! इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग

गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील विद्यालय पनवेल येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील इयत्ता दहावीतील पुष्कराज पाटील याने सुवर्ण पदक पटकाविले आहे व त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या गटात इयत्ता आठवीतील …

अभिनंदन! अभिनंदन! इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग Read More »

अभिनंदन! (इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग)

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम, नवीन पनवेल शाळेतील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयातर्फे सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकाचे हार्दिक अभिनंदन💐💐💐🎉🎉 https://photos.app.goo.gl/ZYXdi729r1XfsXm78

दिन दिन दिवाळी उपक्रम (पूर्व प्राथमिक विभाग)

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या…. आठवलं ना दिवाळीच गाणं… पहिले शैक्षणिक वर्ष संपल्यावर दिवाळीच्या सुट्टीपूर्वी पूर्वप्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांची शाळेच्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन सभागृहात दि. २५/१०/२०२४रोजी दिवाळी साजरी झाली. मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम सर्व सहाय्यक शिक्षिका व सेविका विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या. पूर्व प्राथमिक विभागात रांगोळी काढण्यात आली व दिवे लावण्यात …

दिन दिन दिवाळी उपक्रम (पूर्व प्राथमिक विभाग) Read More »

पर्यावरण पूरक किल्ला बनवणे स्पर्धा मराठी माध्यम प्राथमिक विभाग

नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,नवीन पनवेल प्राथमिक विभाग – मराठी माध्यमातील इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ‘पर्यावरण पूरक किल्ला बनविणे’ स्पर्धेचे आयोजन तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पहाट या कार्यक्रमांतर्गत ‘सूर छोट्यांचे निमित्त दिवाळी सणाचे’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक २५/ १०/ २०२४ रोजी विद्यालयाच्या सभागृहात …

पर्यावरण पूरक किल्ला बनवणे स्पर्धा मराठी माध्यम प्राथमिक विभाग Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’