Month: October 2024

शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडला पूर्व प्राथमिक विभाग

*शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडला  :-* ऐलोमा पैलोमा गणेश देवा। माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा।। हे गाणं ऐकलं की आठवतो तो भोंडला.अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते,त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात.हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात.असा हा भोंडला मराठी- इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागात दिनांक ९/१०/२०२४ रोजी शाळेच्या डॉ. प्रभाकर …

शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडला पूर्व प्राथमिक विभाग Read More »

गणित उपक्रम मराठी माध्यमिक विभाग

दिनांक ४ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सत्रातील गणित उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन व गणित सूत्र लिहिले बुकमार्क्स तयार करणे यांचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सोमण मॅडम यांनी केले .यात विद्यार्थ्यांनी कोन व कोनाचे प्रकार,संख्यांचे वर्ग,संख्यांचे घन,पाढे तयार …

गणित उपक्रम मराठी माध्यमिक विभाग Read More »

फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची यशस्वी सांगता

फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची यशस्वी सांगता *पनवेल* दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी म. ए.सो च्या आदयक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त एका विशेष समारंभ आयोजन केले होते. या समारंभाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल मधील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री गिरीश समुद्र, म.ए.सो. नियामक मंडळाचे अध्यक्ष. श्री. बाबासाहेब शिंदे, …

फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची यशस्वी सांगता Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’