Year: 2024

आंतरराष्ट्रीय योग दिन

म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल मराठी माध्यम शुक्रवार दिनांक २१जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन योग केंद्र पनवेल येथील योगाचार्य प्रज्ञा सहस्त्रबुद्धे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रज्ञा सहस्त्रबुद्धे. मॅडम …

आंतरराष्ट्रीय योग दिन Read More »

First Day of School…2024-25

  New Beginning….New rising of 2024-25 The beginning of the 2024-25 academic session was a momentous occasion filled with boundless enthusiasm at the school premises. On June 15th, 2024, as students returned after a prolonged break, the atmosphere buzzed with joy among students, teachers, and parents alike. Teachers greeted the returning children warmly, offering smiles …

First Day of School…2024-25 Read More »

प्रवेशोत्सव प्राथमिक विभाग २०२४-२५

विद्यार्थी प्रवेशोत्सव उद्दिष्ट:- विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मियता, विश्वास व आस्था निर्माण व्हावी तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी सज्ज होणे. अहवाल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभासाठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यालयात ढोल, ताशा व संगीताच्या गजरात फुलांचा वर्षाव करीत मुख्याध्यापिका माननीय निशा देवरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून …

प्रवेशोत्सव प्राथमिक विभाग २०२४-२५ Read More »

प्रवेशोत्सव २०२४-२०२५

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग – मराठी माध्यम         शनिवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले, स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. …

प्रवेशोत्सव २०२४-२०२५ Read More »

मार्च २०२४ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

🎉🎉 *अभिनंदनीय व अभिमानास्पद* 🎊🎊 म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाचा मार्च २०२४ मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या २० व्या बॅचचा *माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १००% लागला आहे.* सोबत तपशील पाठवीत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐 https://photos.app.goo.gl/e7WQ9BVDVcEPHhtd9

१मे महाराष्ट्र दिन विद्यालयात संपन्न

आज १मे महाराष्ट्र दिनाच्या प्रात:समयी उगवत्या सूर्याच्या साक्षीने फडके विद्यालयाच्या प्रांगणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचे मंगलमय ध्वजवंदन संपन्न झाले. सर्व विभागातील मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत,महाराष्ट्र गीत, म्हणण्यात आले. विद्यालयाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ सम्पन्न झाला. …

१मे महाराष्ट्र दिन विद्यालयात संपन्न Read More »

अभिनंदन !

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! https://photos.app.goo.gl/yLFRRHAbTdSTCe2q8

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’