‘कलाकार आपल्या भेटीला’.
शनिवार दिनांक ९ जुलै २०२३रोजी सकाळ वृत्तपत्रातर्फे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी “स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३” हे नावीन्यपूर्ण सदर सुरू करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना या विशेष सदराचे महत्त्व सांगण्यासाठी विद्यालयात सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्री. संतोष जुवेकर उपस्थित होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपली वाचन कला वाढवावी असे आवाहन श्री. संतोष जुवेकर …