रक्षाबंधन
आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक म्हणून घडणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बंधुभाव निर्माण होणे व निसर्गाप्रती प्रेम असणे अधिक गरजेचे आहे. जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करणारे आपले पोलीस बांधवांना राखी बांधण्यासाठी विद्यालयातर्फे प्राथमिक विभागाच्या प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन सर्व पोलीस बांधवांना व भगिनींना राखी बांधली तसेच गुलाब पुष्प …