विद्यालयाचे रोप्य महोत्सवी वर्ष- शुभारंभ सोहळा
*आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार ही शाळा वाटचाल करीत आहे हे पाहून अत्यंत अभिमान वाटला.* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात म …