आषाढी एकादशी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन बुधवार दिनांक २८जून२०२३ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक प्रमुख सौ. रचना पाटील व पालक प्रतिनिधींच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.विद्यालयाच्या गानवृंदानी हरिनामाचा गजर करत भक्तीगीते सादर केली. टाळमृदुंगाच्या नादात माउली माउली नाम तुझे या भक्ती गीताने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले . इयत्ता ९ वी कणाद …