क्षेत्रभेट
शनिवार दिनांक १८ मार्च रोजी भूगोल विषयांतर्गत इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.त्यात इयत्ता ५वी ते ७वी चे विद्यार्थी तळोजा येथे सकाळ पेपर्सच्या प्रेस मध्ये क्षेत्रभेटीला गेले होते. विद्यार्थ्यांनी पेपरची छपाई कशी होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.८वी व ९वी चे विद्यार्थी युसुफ मेहर अली सेंटर तारा याठिकाणी क्षेत्रभेटीला गेले होते. याठिकाणी …