२६जानेवारी प्रजासत्ताक दिन
वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. २६ जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो भारताचा राष्ट्रीय सण आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातही ७४वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात …