सक्षम नारी, सुरक्षित नारी
सक्षम नारी, सुरक्षित नारी’ या विषयावर व्याख्यान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवार, दि.८ मार्च २०२१ रोजी आपल्या विद्यालयात पनवेलमधील खांदा कॉलनीतील पोलीस स्टेशनमधील पोलिस प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘सक्षम नारी, सुरक्षित नारी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ, महिला पोलीस हवालदार हर्षला पाटील, धनवे, पोलीस …