लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व तसेच कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.
म . ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, विद्यालय ,न. पनवेल. (माध्यमिक विभाग – मराठी माध्यम) गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी स्पर्धा विभागातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व व कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. इ.५ वी ते ७ वी – कथाकथन स्पर्धा इ.८ वी ते १० वी -वकृत्व स्पर्धा विषय – ‘लोकमान्य आज असते तर’ या …
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व तसेच कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. Read More »