Uncategorized

Aashadhi Ekadashi celebration English secondary section

Ashadhi Ekadashi Celebration Ashadhi Ekadashi holding great religious significance and is dedicated to lord Vitthal which marks the starting of monsoon season is celebrated in AVB Phadke Vidyalaya, New Panvel by the students of secondary section English medium on 16th July 2024 in assembly hall from 9:15 am to 10: 30 am . Mrs. Maral …

Aashadhi Ekadashi celebration English secondary section Read More »

गुरुपौर्णिमा- मराठी माध्यमिक विभाग

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, न. पनवेल (माध्यमिक विभाग मराठी माध्यम) सोमवार २२ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण‌ यांच्या हस्ते, महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका व सांस्कृतिक प्रमुख .सौ.बापट तसेच सहाय्यक शिक्षिका सौ.इनामदार यांनी “गुरुपौर्णिमा”याविषयी माहिती सांगितली. तसेच …

गुरुपौर्णिमा- मराठी माध्यमिक विभाग Read More »

Matru-Pitru Poojan on the Occasion of Gurupurnima.

**Matru-Pitru Poojan on the Occasion of Gurupurnima at A.V.B. Phadke Vidyalay, New Panvel** A.V.B. Phadke Vidyalay, New Panvel, observed Gurupurnima with a special Matru-Pitru Poojan on 20th July, 2024. The event was a heartfelt tribute to parents alongside celebrating teachers and mentors. Students enthusiastically participated in various cultural programs, expressing gratitude to their gurus and …

Matru-Pitru Poojan on the Occasion of Gurupurnima. Read More »

गुरुपौर्णिमा पूर्व प्राथमिक विभाग

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैश्री गुरुवे नमः विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक : २२/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी गुरुवर्य महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांकडून श्लोक व प्रार्थना म्हणून घेतली. सहा.शिक्षिका सोनाली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना “आरूणी ची गुरु भक्ती” ही गोष्ट …

गुरुपौर्णिमा पूर्व प्राथमिक विभाग Read More »

आषाढी एकादशी (पूर्व प्राथमिक विभाग)

|| टाळ वाजे ,मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || || जय राम कृष्ण हरी|| विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व कळावे या उद्देशाने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक 16 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली… मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी विठुरायाच्या पालखीचे पूजन केले व तृप्ती मॅडम …

आषाढी एकादशी (पूर्व प्राथमिक विभाग) Read More »

आषाढी एकादशी विद्यालयात उत्साहात साजरी

म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,न.पनवेल (माध्यमिक विभाग- मराठी माध्यम) *आषाढी एकादशी उत्साहात संपन्न* आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन. मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण व सांस्कृतिक प्रमुख सौ. स्वाती बापट यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० …

आषाढी एकादशी विद्यालयात उत्साहात साजरी Read More »

आषाढी एकादशी [ प्राथमिक मराठी माध्यम ]

आषाढी एकादशी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी , भारतीय सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच वारकरी संप्रदायाची ओळख होण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त पनवेल परिसरातील आदई गावातील श्रीकृष्ण मंदिर व विठ्ठल मंदिरात दिंडीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे बसव्यवस्थापक श्री. संतोष काकडे व श्री. विश्वनाथ फडतरे यांच्या बससेवेच्या मदतीने इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पनवेल परिसरातील …

आषाढी एकादशी [ प्राथमिक मराठी माध्यम ] Read More »

संस्कृत दिन

  म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी संस्कृत दिन उत्साहात साजरा केला. संस्कृत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून बालगीत , कथा , गीत गायन , भगवद्गीतेतील श्लोक व त्यांचे विवेचन केले तसेच अष्टलक्ष्मी स्तोत्रावर आधारित मनोहारी नृत्यही सादर केले. तसेच संस्कृत दिनानिमित्त …

संस्कृत दिन Read More »

अभिमानास्पद ! शिष्यवृत्ती निकाल

*अभिमानास्पद* 🎖️🎖️ शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी आपल्या विद्यालयातील इ.८ वीतून *कु. अवंतिका टकले* हीने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच *शर्मद सोनावणे* याने रायगड जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. इ.५ वी तून *कु. समिक्षा फोलाने* हिने रायगड जिल्हा शहरी …

अभिमानास्पद ! शिष्यवृत्ती निकाल Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’