Uncategorized

स्कूल संसद

दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने २ ते ४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या *’स्कूल संसद’* या उपक्रमात सहभागी म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या इ. ८ वी मधील वैष्णवी गोरडे, वेदांगी करंदीकर व इ.९ वी मधील प्रांजली सरक या सहभागी विद्यार्थिनींच्या *’विझडम इंडिया ‘* या पक्षाला तृतीय आदर्श पक्ष …

स्कूल संसद Read More »

वार्षिक स्नेहसंमेलन

*फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पनवेलकरांसमोर साकारला शिवकाळ* पनवेल, दि. १५ डिसेंबर २३. पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत तसेच विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वी पासून ते शिवराज्याभिषेक …

वार्षिक स्नेहसंमेलन Read More »

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा पनवेल दि. शुक्रवार .दि २६ जानेवारी २०२३ रोजी विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक सोहळा पार पडला.विद्यालयाच्या परंपरेनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. त्यानुसार श्री. व सौ. पवार. कु. प्रतीक्षा संभाजी पवार (शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३). या …

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन Read More »

माजी विद्यार्थी मेळावा

म.ए. सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल.(माध्यमिक विभाग-मराठी माध्यम) “कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर प्रामाणिकपणा जपा”* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे मा. विजयसिंह परदेशी बोलत होते. रविवार दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी विद्यालयाच्या क्रीडांगणावर शैक्षणिक वर्ष २००३ ते २०२३ पर्यंत च्या बॅचेस चा माजी …

माजी विद्यार्थी मेळावा Read More »

स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त व्याख्यान

म. ए .सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल (मराठी माध्यम माध्यमिक विभाग) *”स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला तेजस्वी, तत्पर तरूण आज शाळाशाळांमधून घडणार आहे.”*महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात विवेकानंद केंद्र बदलापूर च्या शाखाप्रमुख मा. मीना देशपांडे याठिकाणी बोलत होत्या.राष्ट्रीय युवा चेतना दिनानिमित्त …

स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त व्याख्यान Read More »

स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान

म. ए .सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल (मराठी माध्यम माध्यमिक विभाग) *”स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला तेजस्वी, तत्पर तरूण आज शाळाशाळांमधून घडणार आहे.”* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात विवेकानंद केंद्र बदलापूर च्या शाखाप्रमुख मा. मीना देशपांडे याठिकाणी बोलत होत्या. राष्ट्रीय युवा …

स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान Read More »

स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त व्याख्यान

म. ए .सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल (मराठी माध्यम माध्यमिक विभाग) *”स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला तेजस्वी, तत्पर तरूण आज शाळाशाळांमधून घडणार आहे.”* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात विवेकानंद केंद्र बदलापूर च्या शाखाप्रमुख मा. मीना देशपांडे याठिकाणी बोलत होत्या. राष्ट्रीय युवा …

स्वामी विवेकानंद यांच्या १६१व्या जयंतीनिमित्त व्याख्यान Read More »

म. ए. सो. कलावर्धिनी आयोजित रंगवेध चित्र प्रदर्शन व स्पर्धा

*कलेचा वापर समाजबांधणीसाठी व्हावा* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये बुधवार, दि.२४ जानेवारी रोजी म ए सो कलावर्धिनी आयोजित तिसऱ्या ‘रंगवेध’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव बोलत होते. रंगवेध च्या उद्घाटन सोहळ्यात ते पुढे म्हणाले, ” सध्या एआय च्या काळातही कलाकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कलावर्धिनीच्या माध्यमातून कलांना …

म. ए. सो. कलावर्धिनी आयोजित रंगवेध चित्र प्रदर्शन व स्पर्धा Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’