मराठी भाषा गौरव दिन – माध्यमिक मराठी

सोमवार दिनांक २७/०२/२०२३ रोजी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर दिवशी माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सोमण मॅडम व पालकप्रतिनिधी यांनी कुसुमाग्रज  व विद्येची देवता सरस्वतीच्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
  माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. या दिनानिमित्त इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.

This will close in 20 seconds

Scroll to Top