गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा
शुक्रवार दिनांक ३० जून रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. अपर्णा ताम्हणकर (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी आपल्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या “शालेय शिक्षण ही सर्व विषयांची तोंड ओळख आहे” आपला मुद्दा स्पष्ट करून मा. ताम्हणकर यांनी उपस्थित …