Day: 30 June 2023

गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा

शुक्रवार दिनांक ३० जून रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. अपर्णा ताम्हणकर (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी आपल्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या “शालेय शिक्षण ही सर्व विषयांची तोंड ओळख आहे” आपला मुद्दा स्पष्ट करून मा. ताम्हणकर यांनी उपस्थित …

गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा Read More »

विद्यालयाचा २५वा वर्धापन दिन

बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी विद्यालयाने ज्ञानदानाची २४ वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले यानिमित्ताने संपूर्ण शाळा सुरेख रांगोळ्यांनी, फुलांच्या माळांनी, फुग्यांनी सुशोभित करण्यात आली. विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे औक्षण केले. शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने व विद्यार्थ्यांची भूमिका तसेच योगाचे महत्त्व …

विद्यालयाचा २५वा वर्धापन दिन Read More »

१५ जून शाळा प्रवेशोत्सव

गुरुवार दिनांक १५जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस रांगोळी, फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले. स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी …

१५ जून शाळा प्रवेशोत्सव Read More »

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन बुधवार दिनांक २८जून२०२३ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक प्रमुख सौ. रचना  पाटील व पालक प्रतिनिधींच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.विद्यालयाच्या गानवृंदानी हरिनामाचा गजर करत भक्तीगीते सादर केली. टाळमृदुंगाच्या नादात माउली माउली नाम तुझे या भक्ती गीताने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले . इयत्ता ९ वी कणाद …

आषाढी एकादशी Read More »

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’