वार्षिक स्नेहसंमेलन
*फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पनवेलकरांसमोर साकारला शिवकाळ* पनवेल, दि. १५ डिसेंबर २३. पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत तसेच विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वी पासून ते शिवराज्याभिषेक …