गोपाळकाला [ खेळ दहीहंडी ]
गोपाळकाला दिनांक ६ सप्टेंबर २०२३ हातात हात गुंफूया …
गोपाळकाला दिनांक ६ सप्टेंबर २०२३ हातात हात गुंफूया …
Ganapati bappa morya!!! An Eco-friendly Ganapati idol-making competition for parents was conducted on Saturday, 9-9-2023 with great zeal For photos
Janmashtami Celebration In A.V.B. Phadke Vidyalaya, New Panvel ‘Gopalkala’ or ‘Janmashtami’ was celebrated with great enthusiasm on Wednesday, 06.09.2023, which is a special occasion to encourage togetherness among students and to learn the value of unity and team building. It also encourages goodwill and discourages bad will. The holy occasion brings people together and …
गोकुळाष्टमी ६/०९/२०२३ भगवान विष्णुने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी श्रीकृष्ण रुपात अवतार घेतला तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी होय. दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीनिमित्त सर्व लहान मुले, मोठी माणसे एकत्र येऊन गोविंदा आला रे आला असे म्हणत नाचत आनंदाने दहीहंडी फोडतात. या दिवसाचे महत्त्व लहान मुलांना समजावे यासाठी आपल्या विद्यालयात दहीहंडी उपक्रम साजरा करण्यात आला. मोठ्या जाड दोरीला …
आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक म्हणून घडणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बंधुभाव निर्माण होणे व निसर्गाप्रती प्रेम असणे अधिक गरजेचे आहे. जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करणारे आपले पोलीस बांधवांना राखी बांधण्यासाठी विद्यालयातर्फे प्राथमिक विभागाच्या प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन सर्व पोलीस बांधवांना व भगिनींना राखी बांधली तसेच गुलाब पुष्प …
*आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार ही शाळा वाटचाल करीत आहे हे पाहून अत्यंत अभिमान वाटला.* महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात म …
बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. भावाने बहिणीचे रक्षण करावे या मागचा हेतू आहे. दि.२७/०८/२०२3 रोजी आपल्या पूर्व प्राथमिक विभागात रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रंगीत कपडे घालून येण्यास सांगितले. मुले व मुली छान कपडे घालून आले होते. विद्यार्थ्यांना शाळेतून राख्या देण्यात आल्या. मुलींनी राखी आणल्या होत्या, मुलांनी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. रक्षाबंधन हा …
पावसाळा प्रकल्प ४/८/२०२३. “येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा”. हे गाणे म्हणजे चिमुकल्यांच्या फार आवडीचे. त्यांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागात पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला. या प्रकल्पामध्ये धबधबा, इंद्रधनुष्य, झाडे,विहीर,शेत व शेतात काम करताना शेतकरी,पाण्यात मासे, पाण्यात होड्या सोडताना मुले दाखवण्यात आली. तसेच बेडूक, साप असे प्राणी …
नागपंचमी आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. फार पूर्वीपासून नागोबाला देव मानून त्याची पूजा केली जाते. श्रावण सुरू होतास नागपंचमी सण पाहिला येतो. आपल्या हिंदू संस्कृतीत पूर्वीच्या काळापासून प्राण्यांची पूजा केली जाते. दि.२१/०८/२३ रोजी आपल्या पूर्व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना नागाचे महत्त्व समजावे यासाठी नागपंचमी हा प्रकल्प मांडण्यात आला. मातीचे वारूळ तयार करण्यात …
“चला मराठी माध्यमाच्या माजी विद्यार्थ्यांनो साजरी करूयात विद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्ष” आयोजित करीत आहोत’क्षितिज शिबिर’ते ही तुम्हा सर्वांसोबत. https://photos.app.goo.gl/JezCgiJfVndgzKgdA