WhatsApp Image 2025-05-09 at 6.31.44 AM
WhatsApp Image 2025-05-09 at 6.31.44 AM
PlayPause
previous arrow
next arrow

म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय

२१ जून १९९९ रोजी म.ए.सो. अद्याक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना झाली. साध्य-साधन विवेक हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संस्कार हेच उत्तम जीवनमूल्य आहे. याच धोरणातून विद्यालयात संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन केले जाते. समृद्ध ग्रंथसंपदा हे शाळेचे वैभव आहे, विविध विषयांवरील सुमारे ४५०० पुस्तके शाळेतील ग्रंथालयात आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह यांसारख्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत…

अधिक वाचा →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

आमच्याबद्दल

म.ए.सो बद्दल
१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा ..
अधिक वाचा →

मुख्याध्यापक मनोगत
१८६० साली राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कटिबध्द झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील सुमारे एकशे साठ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली आहे ..
अधिक वाचा →

सुविधा
२१ जून १९९९ रोजी एमईएसने नवीन पनवेल येथील एव्हीबी फाडके विद्यालयाची स्थापना केली. विविध टप्पे गाठत शाळेने एक लांब प्रवास केला आहे आणि नवीन पनवेलमधील ..
अधिक वाचा →

शालेय विभाग

पूर्व-प्राथमिक
बनी टमटोला :- ३ते ६ वयोगातील शिशुविहार,बालवाडी,अंगणवाडी मधून आपल्या शालेय जीवनाला सुरवात करताना पर्यावरणातील बदल व आधुनिक तंत्रज्ञान यांचे ज्ञान व निरीक्षण ..
अधिक वाचा →

प्राथमिक
विद्यार्थ्यांवर लेखन संस्कार करून अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम! ‘संवाद’ हे पाक्षिक २००६ पासून १३ वर्षे दर पंधरा दिवसांनी प्रकाशित केले जाते ..
अधिक वाचा →

माध्यमिक
विद्यालयाने दि . २१ जून २०२३ रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, आपणा सार्वांना खूप शुभेच्छा !! १८६० साली राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कटिबध्द झालेल्या ..
अधिक वाचा →

बातम्या आणि अद्यतने

सूचना / बातम्याकॅलेंडर
A calendar of events
2026Sept
SMTWTFS
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

फोटो गॅलरी

u0938u094du0935u091au094du091bu0924u093e u092fu093eu0924u094du0930u093e
u091fu093eu0915u093eu090a u092au093eu0938u0942u0928 u091fu093fu0915u093eu090a u0935u0938u094du0924u0942 u0924u092fu093eu0930 u0915u0930u0923u0947-01
u0917u0941u0930u0941u092au094bu0930u094du0923u093fu092eu093e u2013 u092eu093eu0924u0943 u092au093fu0924u0943 u092au0942u091cu0928-01
u0936u093eu0932u0947u092f u0935u0930u094du0927u093eu092au0928 u0926u093fu0928
u0936u093fu0915u094du0937u0915 u0926u093fu0928-01

शिक्षक दिन : माध्यमिक विभाग – मराठी माध्यम

 

दिनांक ८ सप्टेंबर रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय शिक्षकाची भूमिका उत्साहाने पार पाडली. यश कुलकर्णी याने मुख्याध्यापकाची, तर परी कुलकर्णी व पल्लवी वनवे यांनी पर्यवेक्षिकेची भूमिका बजावली.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षक बनून पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकविले.इयत्ता सातवीतील शरण्या म्हस्के हिने मुख्याध्यापकाची भूमिका अतिशय आत्मविश्वासाने पार पाडली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार करून शिक्षकांचा सत्कार केला व कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षकांची जबाबदारी व कार्य समजून घेण्याची अनोखी संधी या उपक्रमातून मिळाली.

हसत-खेळत व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षक दिनाचा हा उपक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.


This will close in 20 seconds

Scroll to Top